डीपनेक ब्लाऊज आणि लटकेझटके… मलायकाचा परफॉर्मन्स कुठे झाला?

डीपनेक ब्लाऊज आणि लटकेझटके… मलायकाचा परफॉर्मन्स कुठे झाला?

मलायका अरोरा हे नाव कायमच चर्चेत राहणारे आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. मलायका अरोरा सोशल मीडियावर देखील कायमच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही मलायका अरोरा दिसते. मलायका अरोरा ही 50 वर्षाची असूनही अत्यंत फिट आहे. मलायका अरोरा नेहमीच जिमबाहेर स्पाॅट होताना दिसते. मलायका अरोरा कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. नुकताच मलायका अरोरा ही अरबाज खान याच्या घरी जाताना स्पाॅट झाली.

अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याला डेट करत आहे. अनेकदा मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे एकमेकांचे फोटो शेअर करताना दिसतात. मलायका आणि अर्जुन लवकरच लग्न करणार असल्याचीही चर्चा होती. मात्र, यावर कधीच मलायका किंवा अर्जुन यांनी काही भाष्य केले नाही.

सध्या सोशल मीडियावर मलायका अरोरा हिचे काही व्हिडीओ आणि फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी मलायका अरोरा ही डीपनेक ब्लाऊजवर लटकेझटके देताना दिसत आहेत. मलायका अरोरा रॅप वॉक करताना दिसतंय. यावेळी जबरदस्त असा परफॉर्मन्स करताना मलायका अरोरा ही दिसत आहे.

मलायका अरोरा रॅप वॉक करताना गायक राघव सच्चर याच्यासोबत थेट डान्स करताना देखील दिसत आहे. राघव सच्चर हा गाणे म्हणत आहे आणि दुसरीकडे रॅप वॉक करताना लटकेझटके देताना मलायका अरोरा दिसत आहे. आता हेच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. मलायका अरोरा हिचा हा लूक चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे दिसत आहे.

यावेळी मलायका अरोरा ही अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. मलायका अरोरा हिने काही दिवसांपूर्वीच एक फोटो इंस्टा स्टोरीवर अपलोड केला होता. मलायका अरोराने तिच्या हेल्दी नाश्त्याची झलक चाहत्यांना दाखवली. मलायका अरोरा नेहमीच चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करत असते. अर्जुन कपूर याच्यासोबत विदेशात धमाल करतानाही मलायका अरोरा दिसली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;