नवा सेट, कोट्यवधी खर्च, दोन महिन्यात बंद होत आहे कपिल शर्माचा शो, लोक हैराण, मोठा झटका
कपिल शर्मा हा गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन त्याच्या शोमधून करताना दिसतोय. आता कपिल शर्माला मोठा झटका बसल्याचे बघायला मिळतंय.
30 मार्चपासून 'द ग्रेट इंडियन कॉमेडी शो' ची सुरूवात झाली. मात्र, आता हा शो बंद पडतोय. यामुळे विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. अवघ्या दोन महिन्यांमध्येच शो बंद पडलाय.
ओटीटीवर शो चालत नसल्याने शो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे देखील सांगितले जातंय. नेटफ्लिक्सने हा निर्णय घेतल्याचे देखील सांगितले जातंय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List