शेअर बाजारात अचानक भूकंप; अवघ्या काही मिनिटात गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी पाण्यात
On
शुक्रवारी सकाळी तेजीने सुरुवात झालेल्या शेअर बाजारामध्ये दुपारी भूकंप आला. दुपारी एकच्या सुमारास मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) सुमारे 1400 तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) 400 अकांनी घसरला. अचानक झालेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 3 कोटी लाख रुपयांचे नुकसान झाले. बातमी लिहीपर्यंत सेन्सेक्स 1050 अकांनी घसरून 73548 वर, निफ्टी 280 अंकांच्या घसरणीसह 22360 वर ट्रेड करत होता.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List