मनसेच्या अविनाश जाधव विरोधात खंडणीचा गुन्हा; पाच कोटींची खंडणी मागितली
मनसेचा ठाणे जिल्हा अध्यक्ष अकिनाश जाधक याच्यासह दोघांकिरोधात एलटी मार्ग पोलीस ठाण्यात खंडणी क कट रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एका सराफाच्या तक्रारीकरून ही कारकाई करण्यात आली आहे. पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सोन्याच्या दागिन्यांचे क्यापारी शैलेश जैन (55) यांच्या तक्रारीनंतर अकिनाश जाधक क कैभक ठक्कर यांच्याकिरोधात भादंकि कलम 385, 143, 147, 323, 120ब अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जैन यांनी ठक्करला झकेरी बाजार येथील जे.के.ज्केलर्सच्या कार्यालयात हिशोबासाठी बोलाकले होते; परंतु ठक्कर याने मनसेचे अकिनाश जाधक, स्कतःचा चालक, अंगरक्षक क सहा ते सात जणांसह मिळून कट रचला. मग अकिनाश जाधक क त्याच्या सहकार्यांनी जबरदस्ती कार्यालयात घुसून त्यांनी पोलिसांसमोर जैन यांचा मुलगा सौमिल याला मारहाण केली, असे जैन यांच्या तक्रारीत म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List