घटस्फोटाला काही महिने होताच ‘हा’ अभिनेता करत आहे ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट, लग्नाबद्दल..
On
अभिनेता नागा चैतन्य सतत त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. अभिनेत्याने पत्नी आणि अभिनेत्री समांथा रूथ प्रभू हिच्यासोबत घटस्फोट घेतला. यांच्या घटस्फोटानंतर लोक हैराण झाले.
आता घटस्फोटाला काही दिवस झालेले असतानाच अभिनेता नागा चैतन्य हा परत एकदा प्रेमात पडलाय. एका अभिनेत्रीलाच तो डेट करतोय.
नागा चैतन्य हा अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिला डेट करतोय. हेच नाही तर रिपोर्टनुसार दोघे एकमेकांसोबत खूप जास्त खुश आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...




Comment List