एप्रिलमध्ये 2.10 लाख कोटी रुपयांचे विक्रमी जीएसटी संकलन
On
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनाने एप्रिल 2024 मध्ये 2.10 लाख कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. देशांतर्गत व्यवहार 13.4 टक्क्यांवर आणि आयातीमधील 8.3 टक्क्यांच्या मजबूत वाढीमुळे मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी 12.4 टक्क्यांची लक्षणीय वाढ दिसली. परतावे दिल्यानंतर एप्रिल 2024 मध्ये निव्वळ जीएसटी महसूल संकलन 1.92 लाख कोटी रुपये आहे, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 17.1 टक्क्यांची वाढ दर्शवते.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List