Lok Sabha Election 2024: कडक उन्हात सात टप्प्यांत निवडणुकीची गरज काय? ममता बॅनर्जींचा सवाल

Lok Sabha Election 2024: कडक उन्हात सात टप्प्यांत निवडणुकीची गरज काय? ममता बॅनर्जींचा सवाल

Lok Sabha Election 2024: देशभरात कडक उन्हाळा असून अंगाची अक्षरशः लाहीलाही होत आहे. अनेक शहरांची भट्टी झाली आहे. असे असताना इतक्या सात टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्याची काय गरज होती, असा सवाल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला केला आहे.

पश्चिम बंगालमध्येही भयानक उष्णतेचा सामना करावा लागत आहे. मी स्वतः महिनाभरापासून घरापासून दूर आहे. आणखी एक महिना जायचा आहे. पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान संपले असून आता 7 मे रोजी तिसऱया टप्प्यातील मतदान होणार आहे. मालदा येथे तब्बल 44 डिग्री सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;