विश्वजीत कदम पुणे लोकसभा समन्वयक
On
पुणे लोकसभा मतदारसंघासाठी कॉँग्रेसने आमदार विश्वजीत कदम यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. पुणे लोकसभा क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांचा दौरा करून इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर या निवडणुकीत विजयी होतील या दृष्टीने योग्य ते नियोजन करावे, अशा सूचना कॉँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिल्या आहेत.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List