लग्नाच्या आठ वर्षानंतर घेतला घटस्फोट, एका मुलीचा बाप, आता दुसऱ्यांदा अभिनेता करणार लग्न
अभिनेता आमिर अली हा कायमच चर्चेत असतो. आमिर अली हा त्याच्या पर्सनल लाईफमुळेही सध्या तूफान चर्चेत आलाय. अभिनेत्याच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
आमिर अलीने 2012 मध्ये संजीदा शेख हिच्यासोबत लग्न केले. हेच नाही तर लग्नाच्या अगोदर बरीच वर्षे हे रिलेशनमध्येही होते. दोघांची एक मुलगी देखील आहे.
2022 मध्ये आमिर अली आणि संजीदा यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर मध्यंतरी चर्चा होती की, अभिनेता शमिता शेट्टी हिला डेट करतोय. मात्र, त्यावर काही खुलासा होऊ शकला नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List