विराट कोहलीच्या पत्नीने फोटोच्या बदल्यात दुकानदाराकडे केली ‘ही’ मोठी मागणी, अनुष्का शर्माने विदेशात..
अनुष्का शर्मा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अनुष्का शर्माची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळतंय. मुलाला जन्म दिल्यानंतर आता परत एकदा अनुष्का शर्मा ही सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे.
अनुष्का शर्मा हिने काही दिवसांपूर्वीच लंडन येथे मुलाला जन्म दिला. त्यानंतर बरीच महिने अनुष्का शर्मा ही भारतात परतली नव्हती. यामुळेच अनुष्का शर्मा ही भारतात येणार नसून लंडनमध्येच शिफ्ट होणार असल्याचे सांगितले गेले. 16 एप्रिलला अनुष्का शर्मा ही भारतात परतली आहे.
अनुष्का शर्मा ही एका शोमध्ये पोहचली होती. यावेळी अनुष्का शर्मा हिने एक हैराण करणारा खुलासा केलाय. अनुष्का शर्मा म्हणाली की, मी लंडनमध्ये असताना एका दुकानात गेले होते. यावेळी काही बांग्लादेशी लोकांनी मला ओळखले आणि माझ्या भोवती गर्दी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List