शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, कारने पुण्याला रवाना

शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, कारने पुण्याला रवाना

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये प्रचार सभा घेत आहेत. ठिकठिकाणी दौरे करत आहेत. शरद पवार हे आज पुण्याच्या राजगड दौऱ्यावर होते. त्यानंतर पुण्याच्या वारजेमध्ये त्यांची नियोजित सभा आहे. राजगडमधून शरद पवार हे वारजेमधील सभेला हेलिकॉप्टरने निघाले होते. त्यावेळी शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती. हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे शरद पवार हे कारने पुण्याला रवाना झाले आहेत.

होय, माझा आत्मा शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ; टीका करणाऱ्या PM मोदींना शरद पवार यांनी सुनावलं

शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरला राजमध्ये तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे कारने पुण्याला रवाना झाले. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची पुण्याच्या खडकवासलामध्ये असलेल्या वारजेमध्ये सभा होणार आहे.

पराभवाच्या भीतीने सत्ताधारी अस्वस्थ, तर सर्वसामान्यांना ईव्हीएमवर शंका; शरद पवारांनी भाजपवर डागली तोफ

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;