बहिणीविरुद्ध लढणार नाही! पीलभीतचे खासदार वरुण गांधी यांनी भाजपला कळवला नकार

बहिणीविरुद्ध लढणार नाही! पीलभीतचे खासदार वरुण गांधी यांनी भाजपला कळवला नकार

भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी महासचिव आणि पीलभीतचे खासदार वरुण गांधी यांनी मोठी बहिण आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. रायबरेलीतून निवडणूक रिंगणात उतरणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दीन दयाल उपाध्याय मार्ग येथील भाजपा मुख्यालयात झालेल्या बैठकीत त्यांच्यासमोर ज्येष्ठ नेत्यांनी रायबरेली येथून लढण्याचा प्रस्ताव ठेवसा. परंतु, वरुण गांधी यांनी हा प्रस्ताव फेटाळला. वरुण यांच्या भाजपामधील निकटवर्तीयांनीही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलाय परंतु, वरुण यांना लोखंडच लोखंडाला कापू शकते हे भाजपाचे धोरण लक्षात आले आणि त्यांनी रायबरेलीतून लढण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिल्याचे वृत्त आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;