ऍपलने एआयवर घातली बंदी
On
ऍपलने अशा एआय म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजेंट ऍपवर बंदी घातल्याचे जाहीर केले आहे. सरकारने एआयचा चुकीचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यामुळे आता ऍपलनेही अशा ऍप्सवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. न्यूड फोटो तयार करण्यासाठी या ऍप्सचा वापर करण्यात येत होता. या ऍप्सच्या माध्यमातून फोटोतून कपडे हटवण्यात येत होती. ही ऍप्स मोफत सेवा देत होती. अशी 3 ऍप्स ऍपलने आपल्या ऍप स्टोरमधून हटवली आहेत.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List