क्रिस्टी नोएमने ट्रम्प यांच्या डोक्याचा ताप वाढवला
On
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षातील उपराष्ट्रपतीपदाची उमेदवार क्रिस्टी नोएमने ट्रम्प यांच्या डोक्याचा ताप वाढवला आहे. आपला पाळीव कुत्रा आणि बकरीला गोळय़ा घालून ठार मारल्याचे तिने म्हटले आहे. नोएम सध्या दक्षिण डकोटाची गर्व्हनरही आहे. नोएमने सांगितले की, तिने 14 महिन्यांचा तिचा कुत्रा एखाद्या प्रशिक्षित किलरप्रमाणे वागत होता. क्रिस्टीने तिच्या पुस्तकात याबाबतचा खुलासा केला आहे. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List