Lok Sabha Election 2024 : भाजप 200 जागाही ओलांडणार नाही

Lok Sabha Election 2024 : भाजप 200 जागाही ओलांडणार नाही

देशात सर्वत्र भगव्या पक्षाविरोधात जनमानस एकवटले असून भाजप 200 जागाही ओलांडू शकणार नाही, असा दावा तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी रविवारी येथे केला. डायमंड हार्बर येथे एका प्रचार सभेत ते म्हणाले की, देशात भाजपविरोधी भावना वाढत आहे. भाजप 200 जागांचा आकडाही ओलांडू शकत नाही, असे बॅनर्जी म्हणाले. आम्ही आमची आश्वासने पाळतो… गेल्या 10 वर्षांत आम्ही 5580 कोटी रुपये खर्च केले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्टॅटिक सर्व्हिलन्स टीमने दादरमध्ये गस्तीवर असताना सफेद रंगाच्या कारमधून एक लाख 80 हजारांच्या रोकडसह एकाला  अटक केली. या प्रकरणी भोईवाडा पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;