ऑस्ट्रेलियात शंभरहून अधिक व्हेलची सुटका
On
पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवरून शंभरहून अधिक लांब पंख असलेल्या पायलट व्हेलना समुद्रात सुखरूप सोडण्यात आले, तर यात 29 व्हेल मरण पावलेत असे ऑस्ट्रेलियाच्या पार्क्स अॅण्ड वाईल्ड लाईफने म्हटले आहे. डन्सबरोजवळील टोबी इनलेट येथे शंभरहून अधिक लांब पंख असलेले व्हेल अडकले होते. वन्यजीव अधिकारी, सागरी शास्त्रज्ञ आणि पशुवैद्यकांची एक टीम घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर त्यांनी या व्हेलची सुटका केली.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List