Gurucharan Singh Missing : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम सोढी 5 दिवसांपासून बेपत्ता

Gurucharan Singh Missing : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम सोढी 5 दिवसांपासून बेपत्ता

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ यामध्ये सोढी हे पात्र साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग (वय – 50) बेपत्ता झाला आहे. गेल्या 5 दिवसांपासून गुरुचरण याचा थांगपत्ता लागत नसल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी दिल्लीतील पालम पोलीस स्थानकामध्ये दिली आहे.

‘माझा मुलगा गुरुचरण सिंग 22 एप्रिलला सकाळी 8.30 वा. मुंबईला जाण्यासाठी घरातून निघाला होता. तो विमानतळावर गेला, पण तो मुंबईला पोहोचला नाही व अजूनही घरीही परतलेला नाह. त्याचा फोनही लागत नाहीयस असे त्यांच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे. यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;