IPL 2024 : शशांक-बेयरेस्टोचे वादळ गोंगावले; कोलकाताला नमवत पंजाबने टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास
जॉनी बेयरेस्टो नाबाद (48 चेंडू 108 धावा) आणि शशांक सिंग नाबाद (28 चेंडू 68 धावा) या जोडीने केलेल्या तुफान फलंदाजीमुळे कोलकाताने दिलेले 262 धावांचे लक्ष पंजाबने पूर्ण केले आणि 8 विकेटने विजय मिळवला. या विजयासोबत पंजाब टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणारा पहिला संघ ठरला आहे.
.@PunjabKingsIPL are roaring again
A special victory at the Eden Gardens for #PBKS who secure the highest successful run chase in the IPL and T20s
Scorecard https://t.co/T9DxmbgIWu#TATAIPL | #KKRvPBKS pic.twitter.com/FNxVD8ZeW6
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List