अखेर ‘या’ अभिनेत्रीने मान्य केली ती मोठी गोष्ट, म्हणाली पैशांसाठी मी..

अखेर ‘या’ अभिनेत्रीने मान्य केली ती मोठी गोष्ट, म्हणाली पैशांसाठी मी..

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही नेहमीच चर्चेत असते. आपल्या बिनधास्त स्वभावासाठी दिव्यांका त्रिपाठी ही ओळखली जाते. दिव्यांका त्रिपाठी हिने मालिकांमध्ये हिट भूमिका केला आहेत. दिव्यांका त्रिपाठीपेक्षाही इशिता या नावाने तिला ओळखले जाते. दिव्यांका त्रिपाठी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विशेष म्हणजे दिव्यांका त्रिपाठी हिने वेब सीरिजमध्येही काम केले. नुकताच आता दिव्यांका त्रिपाठी हिने मोठा खुलासा केला. आता दिव्यांका त्रिपाठी हिच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. दिव्यांका त्रिपाठी ही स्पष्ट बोलताना देखील दिसली आहे.

दिव्यांका त्रिपाठी म्हणाली की, मी अगदी छोट्या वयात काम करण्यास सुरूवात केली. मी बऱ्याच वेळा जास्त पैसा कमवण्यासाठी अधिक काम केले. यामुळे माझ्यावर बऱ्याच वेळा ओझे देखील यायचे. हेच नाही तर पुढे दिव्यांका त्रिपाठी म्हणाली, मुळात म्हणजे कामामुळे मी घरापासून नेहमीच दूर राहिले. यामुळे मला घरच्यांना सोडून राहणे फार जास्त अवघड वाटत नाही.

मुळात म्हणजे मी अगोदरपेक्षा स्वत: मध्ये खूप जास्त बदल केले आहेत. आता मला चांगले आयुष्य जगाचे आहे. हेच नाही तर दिव्यांका त्रिपाठी म्हणाली, अधिक पैशांसाठी कामाचे अधिक ओझे घेण्यापेक्षा मी आता नात्यांना अधिक महत्व देत आहे. बऱ्याच वेळा काही गोष्टी करण्यासाठी मला भाग पाडले जाते. परंतू आता आपण त्यामध्ये बदल केले आहेत.

आता मी कोणतीही भूमिका करण्याच्या अगोदर विचार करते. मला जर एखादी भूमिका आवडत नसेल तर मी त्याला होकार देत नाही. मला माझ्या कामासोबत आता आत्म-सम्मान पााहिजे आहे, अशी कोणतीही भूमिका ज्यामध्ये मला कमजोर बनवेल, अशी भूमिका करणार नसल्याचे देखील सांगताना दिव्यांका त्रिपाठी ही दिसली आहे.

‘अदृश्यम’ वेब सीरिजमध्ये धमाकेदार भूमिका करताना दिव्यांका त्रिपाठी दिसली. आता नुकताच दिव्यांका त्रिपाठी हिने केलेल्या विधानाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. दिव्यांका त्रिपाठी हिने स्पष्ट केले की, ती आता कशाप्रकारच्या भूमिका करणार आणि कशाप्रकारच्या नाही ते. दिव्यांका त्रिपाठी हिने अगदी कमी वयात पैशांसाठी काम करण्यास सुरूवात केल्याचे देखील तिने म्हटले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;