Lok Sabha Elections 2024: यवतमाळच्या सभेत नितीन गडकरींना भोवळ
On
यवतमाळमधील पुसद येथे प्रचारसभा सुरू असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली आहे. कडक उन्हामुळे त्रास झाल्याने त्यांना भोवळ आल्याचं वृत्त आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List