फक्त देशातच नाही तर विदेशातही आहे अमिताभ बच्चन यांची मोठी संपत्ती, दुबईपासून ते पॅरिसपर्यंत…
बाॅलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अमिताभ बच्चन कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत.
हेच नाही तर अमिताभ बच्चन यांची मुंबईमध्ये मोठी संपत्ती आहे. काही बंगले अमिताभ बच्चन यांचे मुंबईत आहेत. नुकताच आता अमिताभ बच्चन यांनी आलिबागमध्ये मालमत्ता खरेदी केलीये.
अमिताभ बच्चन यांचे दुबईमध्ये कोट्यवधी किंमतीचे घर आहे. अमिताभ बच्चन यांचे पॅरिसमध्येही घर आहे. अनेक देशांमध्ये यांची प्राॅपर्टी आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List