बोलबच्चनगिरी करून लुटणाऱ्यांकडून सोन्याची लगड जप्त

बोलबच्चनगिरी करून लुटणाऱ्यांकडून सोन्याची लगड जप्त

रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरिकांकडील सोन्याचा ऐवज काढून घेऊन पसार होणाऱ्या दोघांकडून मुलुंड पोलिसांनी पाच लाख 30 हजार किमतीची सोन्याची लगड हस्तगत केली. हस्तीमल जैन  हे व्यावसायिक असून 13 तारखेला विणानगर बस स्टॉपसमोर आले असता दोघा भामटय़ांनी त्यांना अडवले. तसेच पुढे काहीतरी घडले आहे असे सांगत जैन यांना त्यांच्या हातातील सोन्याच्या चार अंगठय़ा आणि सोन्याची चेन काढून घेतली. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासादरम्यान आरोपी रमेश जयस्वाल आणि अनिल शेट्टी या दोघांना उल्हासनगर पोलिसांनी अटक केल्याचे कळताच मुलुंड पोलिसांनी दोघांचा ताबा घेतला. त्यानंतर गुह्यांची उकल करत सोन्याची लगड हस्तगत केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;