‘या’ बाॅलिवूड अभिनेत्याने केला होता हेमा मालिनी यांच्यावर चाकूने हल्ला, पहिल्या पत्नीला..
अभिनेता सनी देओल हा वडील धर्मेंद्र यांच्या खूप जवळ आहे. एक फॅमिली मॅन असल्याने सनी देओल त्याच्या कुटुंबाच्या अत्यंत जवळ आहे. वडील धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या लग्नामुळे सनीला मोठा धक्का बसला होता.
ज्यावेळी धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनीसोबत लग्न केले. त्यावेळी सनी देओल याला मोठा धक्का बसला. रागारागात सनी देओलने असे काही केले की, सर्वांनाच मोठा धक्का बसला.
हेच नाही तर या प्रकारानंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या लग्नानंतर सनी देओल याने रागाच्या भरात सावत्र आईवर चाकूने हल्ला केल्याचे सांगितले जाते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List