Aamir khan-Karisma kapoor : आमिर-करिश्माचा Kissing सीन कसा शूट केला? किती रिटेक, किती दिवस लागले?
1996 साली 'राजा हिंदुस्तानी' चित्रपट रिलीज झालेला. आमिर खान-करिश्मा कपूरची जोडी या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती. 6 कोटी रुपयाच्या बजेटमधील या चित्रपटाने 76.38 कोटी रुपयांची कमाई केली होती.
'राजा हिंदुस्तानी' चित्रपटात आमिर खान-करिश्मा कपूर जोडीने उत्तम अभिनय केला होता. त्याशिवाय त्या चित्रपटातील किसींग सीन खूप गाजला होता.
आमिर खान आणि करिश्मा कपूरमधील हा किसींग सीन फेब्रुवारी महिन्यात ऊंटीच्या सुंदर डोंगर रागांमध्ये चित्रीत करण्यात आला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List