मोदी-शाह सत्तेत परतले तर लोकशाही संपलीच समजा..

मोदी-शाह सत्तेत परतले तर लोकशाही संपलीच समजा..

मोदी-शहा सरकार जर सत्तेवर परतले तर देशातील लोकशाही संपली म्हणूनच समजा, असा जोरदार हल्ला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर रविवारी येथे चढवला. राज्यघटनाही ते निकालात काढतील, असे ते म्हणाले.

महिला, मजूर आणि शेतकऱयांचा मतदानाचा अधिकार तुम्हाला शाबूत ठेवायचा असेल, तर काँग्रेस आणि त्यांच्या हात या पक्षचिन्हाला मतदान करा,’ असे आवाहन त्यांनी सतना येथील मतदारांना केले. सतना लोकसभेसाठी दुसऱया टप्प्यात 26 एप्रिलला मतदान होणार आहे. येथे काँग्रेस उमेदवार सिद्धार्थ कुशवाह लढत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;