सायबर गुह्यांसाठी हॅकरची नवी खेळी

सायबर गुह्यांसाठी हॅकरची नवी खेळी

 

युजर्सला जाळ्यात ओढण्यासाठी हॅकर्सकडून दरवेळी नवीन मार्ग शोधला जातो. हॅकर्सकडून मायक्रोसॉफ्ट, गुगल या दोन टेक जायंट्सच्या टुल्सचा वापर सर्वात जास्त केला जातोय आणि युजर्सना फसवले जातेय. एका रिपोर्टनुसार, फिशिंग अटॅकसाठी हॅकर्स मायक्रोसॉफ्टला जास्त पसंती देत आहेत. त्याखालोखाल गुगलचा वापर करताहेत. गुगलचा वापर करून हॅकर्सने 11 टक्के फिशिंग अटॅक करण्याचे प्रयत्न केले आहेत. त्याखालोखाल लिंक्डइन, ऍपल, डीएचएल, अमेझॉन, फेसबुक, रोबोक्स, बेल्स फार्गो, एयरबीएनबी अशा टेक कंपन्यांच्या वापर हॅकर्सकडून केला जात असल्याचे समोर आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;