मुंबई विभाग क्र. 6 मधील महिला पदाधिकारी जाहीर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 6 मधील महिला पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाव्दारे कळविण्यात आली आहे.
कुर्ला विधानसभा – महिला विधानसभा संघटक – दिशा लाड (शाखा क्र. 149, 151, 169), कल्पना म्हात्रे (शाखा क्र. 167, 168, 170, 171), महिला उपविभाग संघटक – ज्योती लोखंडे (शाखा क्र. 167, 168), उजाला खामकर (शाखा क्र. 170, 171), महिला उपविभाग समन्वयक – वृषाली म्हात्रे (शाखा क्र. 170, 171), महिला शाखा संघटक – माधवी भोईर (शाखा क्र. 151), प्राजक्ता शिंदे (मिर्झा) (शाखा क्र. 168), मिताली साटम (शाखा क्र. 169), उर्मिला केसरकर (शाखा क्र. 171), महिला शाखा समन्वयक – कोकिळा रामटेके (शाखा क्र. 167, 168), संजीवनी पवार (शाखा क्र. 170, 171).
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List