व्हर्स्टेपनला पोल पोझिशन
वृत्तसंस्था/ शांघाय
AAAAAAAAAAAA आणि त्याचा साथीदार सर्जिओ पेरेस यांनी 1 मिनिट 33.660 सेकंदाची जलद वेळ नोंदवली.
रविवारी होणाऱ्या या शर्यतीमध्ये आता व्हर्स्टेपन व पेरेस हे पहिल्या रांगेत राहतील. तसेच फर्नांडो अलोन्सो तसेच मॅक्लेरिन चालक नोरीस हे दुसऱ्या रांगेत राहतील. व्हर्स्टेपन यापूर्वी तीनवेळा चायनीज ग्रा प्रि मोटार शर्यत जिंकली आहे. हॉलंडचा चालक व्हर्स्टेपनने आतापर्यंत ग्रा प्रि मोटार शर्यत क्षेत्रामध्ये 22 अजिंक्यपदे मिळवली आहेत. 2024 च्या मोटार रेसिंग शर्यतीमध्ये व्हर्स्टेपनने 4 पैकी 3 शर्यती जिंकल्या आहेत तर ऑस्ट्रेलिय ग्रा प्रि शर्यतीमध्ये त्याला विजेतेपद मिळवता आले नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List