‘या’ 28 वर्षीय अभिनेत्रीने केले कास्टिंग डायरेक्टरसोबत गुपचूप लग्न, फोटो व्हायरल होताच..
28 वर्षीय अभिनेत्री आरूषी शर्मा हिने नुकताच गुपचूप पद्धतीने लग्न केले. आता आरूषीच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.
अभिनेत्री आरूषी शर्मा हिने कास्टिंग डायरेक्टर वैभव विशांतसोबत लग्न केले. आता यांच्या लग्नाचे फोटो पुढे आले. यांच्या या लग्नाबद्दल कोणालाही कल्पना नव्हती.
फोटोंमध्ये आरूषी शर्मा आणि वैभव विशांत यांची जोडी जबरदस्त दिसत आहे. या लग्नाला अत्यंत जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List