Lok Sabha Election 2024 : चंद्रपूरमध्ये व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड, अर्धा तास मतदान थांबले

Lok Sabha Election 2024 : चंद्रपूरमध्ये व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड, अर्धा तास मतदान थांबले

चंद्रपूर शहरातील ज्युबिली शाळेच्या खोली क्रमांक 2 मधील मतदान यंत्रात बिघाड आल्याने सुमारे अर्धा तास येथील मतदान ठप्प होते. येथील मतदान यंत्रातून vvpat बाहेर पडताना दिसत नसल्याचे लक्षात आल्यावर मतदारांनी तक्रार केली. तेव्हा तपासणी केली असता मतदारांची तक्रार खरी निघाली. त्यामुळे वेळीच मतदान थांबवण्यात आले. दुसरे vvpat बोलावण्यात आले. तोपर्यंत अर्धा पाऊण तास मतदारांना रांगेत तिष्टत उभे राहावे लागले. यामुळे मतदार चांगलेच संतापले. नवीन vvpat लावल्यानंतर मतदान पूर्ववत झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;