Lok Sabha Election 2024- शेवटच्या दिवशी ५ उमेदवारी अर्ज

Lok Sabha Election 2024- शेवटच्या दिवशी ५ उमेदवारी अर्ज

 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी ५ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. एकूण 8 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. उद्या 20 एप्रिलला अर्जाची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सैनिक समाज पक्षाकडून सुरेश गोविंदराव शिंदे, बहुजन समाज पक्षाकडून राजेंद्र आयरे, वंचित बहुजन आघाडीकडून मारुती रामचंद्र जोशी, महायुतीकडून नारायण राणे आणि अपक्ष विनायक लवू राऊत यांनी उमेदवारी अर्ज भरले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;