छगन भुजबळ यांची नाशिकच्या जागेवरून माघार, पत्रकार परिषद घेत केले जाहीर

छगन भुजबळ यांची नाशिकच्या जागेवरून माघार, पत्रकार परिषद घेत केले जाहीर

Lok Sabha Election 2024: नाशिकमधून महायुतीचा कोणता उमेदवार लढणार अशा चर्चा सुरू आहेत. यामध्ये अजित पवार गटातील छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत होतं. मात्र आता नाशिकच्या जागेवरून माघार घेत असल्याची माहिती भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केली आहे.

नाशिकच्या जागेचं भिजत घोंगडं अजूनही तसंच आहे, कुणी तरी ते साफ केलं पाहिजे, असं म्हणत आपण कुणावरही नाराज नाही. मात्र नाशिकमध्ये महाविकास आघाडीने उमेदवार खूप आधीच जाहीर केला. पण महायुतीचं अजून काही ठरत नाही. त्यामुळे उशीर आहे. तेव्हा कुणी तरी माघार घेतली पाहिजे, म्हणून मी माघार घेत असल्याचं छगन भुजबळ म्हणाले. महायुतीनं कुणालाही उमेदवारी द्यावी पण मी यातून माघार घेत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;