Lok Sabha Election 2024: संविधान वाचवणं हाच निवडणुकीचा मुद्दा; काँग्रेस नेत्याचं ठाम मत

Lok Sabha Election 2024: संविधान वाचवणं हाच निवडणुकीचा मुद्दा; काँग्रेस नेत्याचं ठाम मत

#LokSabhaElection2024 च्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून आज पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. भाजपप्रणित एनडीएच्या विरोधात INDIA आघाडी मजबुतीनं मैदानात उतरली आहे. महागाई, बेरोजगारी यासह महत्त्वाचा मुद्दा संविधान वाचवणं असल्याचं काँग्रेसचे उमेदवार इम्रान मसूद यांनी म्हटलं आहे.

सहारणपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार इम्रान मसूद म्हणाले की, ‘सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आमच्यात कटुता नाही. सर्व काही प्रेमाने केले जात आहे. आम्ही निवडणूक जिंकू. श्रीराम हा निवडणुकीचा मुद्दा असू शकत नाही. संविधान वाचवण्यासाठी मतदान सुरू आहे’.

या जागेसाठी भाजपने माजी खासदार राघव लखनपाल यांना उमेदवारी दिली आहे. तर बसपकडून माजिद अली निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;