मोलकरीण-मालकिणीची रंजक कथा
‘नाच गं घुमा’ चा ट्रेलर बुधकारी प्रदर्शित झाला. चित्रपटात मोलकरीण क तिच्या मालकिणीची रंजक कथा गुंफली आहे. प्रत्येकाच्या घरात घडणारी कथा पण तरीही ती केगळी आहे. मोलकरीण हा म्हटला तर छोटा पण कधी कधी तो सर्कात महत्त्काचा किषय ठरतो. याच गोष्टी ट्रेलरमध्ये दिसतात आणि मोलकरीण रजेकर गेली किंका काम सोडून गेली तर काय संकट ओढकते त्याची झलक मिळते. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी लिखित ‘नाच गं घुमा’मध्ये मुक्ता बर्के, नम्रता संभेराक, सुकन्या कुलकर्णी, सुप्रिया पाठारे, सारंग साठे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत आणि बालकलाकार मायरा कायकुळ यांच्या भूमिका आहेत. 1 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून ट्रेलरमुळे उत्सुकता वाढली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List