Photo – ट्रेडिशनल लूकमध्ये पलक तिवारीचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. तिच्या फॅशन सेन्स चाहत्यांना प्रचंड आवडतो. नुकतेच तिने इंस्टाग्रावर फ्लोरल प्रिंटेड लेहेंगा सेटमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती एकापेक्षा एक पोझ देताना दिसली आहे. तिने इंस्टाग्रामवर ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये तिने इअरिंग्स, नेकपिस आणि कपाळावर टिकलेली दिसत असून ती त्यात खूप सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर पलकचा ट्रेडिशनल लूक सर्वांना आवडता असून चाहते तिच्या फोटोंचे कौतुक करताना दिसत आहेत.

About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List