आयफोन निर्यातीत हिंदुस्थान आघाडीवर
On
हिंदुस्थानात सध्या मोठय़ा प्रमाणात स्मार्टफोननची निर्मिती होत असल्यामुळे निर्यातीतदेखील मोठी वाढ झाली. 2023-24 या आर्थिक वर्षात हिंदुस्थानातून स्मार्टपह्नची निर्यात 16.5 अब्ज डॉलर इतकी झाली असून यात सर्वाधिक वाटा आयफोनचा आहे. हिंदुस्थानातून परदेशात तब्बल 12.1 अब्ज डॉलरच्या आयपह्नची निर्यात झाली. मागील वर्षी याच काळात झालेली आयफोनची निर्यात 6.27 अब्ज डॉलर एवढी होती. अमेरिकेच्या बाजारातदेखील हिंदुस्थानी बनावटीच्या आयपह्नची मागणी वाढतेय.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List