पाथर्डी तालुक्याला वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीला मोठा फटका, शेडचे पत्रे उडाले

पाथर्डी तालुक्याला वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीला मोठा फटका, शेडचे पत्रे उडाले

पाथर्डी तालुक्यात मंगळवारी वादळी वाऱ्यासह पावसाने तडाखा दिला. यामुळे तालुक्यातील फुंदे टाकळी, कोळसांगवी व पिंपळ गव्हाण या भागातील शेतकऱ्यांच्या जनावरांच्या शेडसह विजेचे खांब व झाडे निखळून पडले. तसेच या वादळी पावसाचा शेतीलाही मोठा फटका बसला आहे.

पाथर्डी तालुक्यात मंगळवारी अचानक जोराचा वादळी वारा सुटल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. यामध्ये शेतकऱ्यांनी जनावरांसाठी बांधलेले पत्र्याचे शेड,विजेचे खांब, झाडे उन्मळून पडली. गेल्या आठवड्यापासून तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली होती. मंगळवारी अचानक आलेल्या पावसाने आणि वादळी वाऱ्याने फंदे टाकळी शिवारात अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पत्र्याचे शेड कोसळले आह. शिवारातील विजेचे खांब, झाडे उन्मूळ पडले आहेत. परिसरातील विजेचे खांब पडल्याने विज पुरवठा खंडित झाला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;