IPL 2024 – ‘जॉस’ लढला आणि जिंकला! कोलकाताचा पराभव करत राजस्थान दोन विकेटने विजयी
जॉस बटलरच्या तुफानी खेळीने अशक्य वाटणारा विजय राजस्थानच्या पारड्यात पडला आणि 224 धावांचे आव्हान यशस्वीरित्या पूर्ण झाले. 60 चेंडूंमध्ये 6 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने शतक ठोकत 107 धावांची तुफान खेळी बटलरने केली आणि अवघ्या दोन विकेटने राजस्थानचा विजय झाला.
An Impactful Innings
class effort from a
player ft. Jos Buttler
Watch the match LIVE on @StarSportsIndia and @JioCinema
#TATAIPL | #KKRvRR | @rajasthanroyals pic.twitter.com/5vz2qLIC7Z
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.

class effort from a 

Comment List