बावनकुळे यांचं वादग्रस्त वक्तव्य; काँग्रेसला दिली रावणाची उपमा, म्हणे त्यांचा अंत करा

बावनकुळे यांचं वादग्रस्त वक्तव्य; काँग्रेसला दिली रावणाची उपमा, म्हणे त्यांचा अंत करा

Lok Sabha Election 2024: च्या निमित्तानं प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी आज वादग्रस्त चंद्रपुरात बेताल वक्तव्य केलं. ज्या प्रमाणे हातात धनुष्यबाण घेऊन रावणाचा वध केला त्याच प्रमाणे काँग्रेसरुपी रावणाचा अंत करा असे आव्हान बावणकुळे यांनी केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

या वकत्व्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे व मंत्री छगन भुजबळ हे चंद्रपूर वणी आर्णीतील उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार सभेसाठी मूल येथे आले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;