आजपासून आरटीई प्रवेशासाठी अर्ज करता येणार

आजपासून आरटीई प्रवेशासाठी अर्ज करता येणार

25 टक्के कोटा प्रवेशांसाठी विद्यार्थी नोंदणी उद्या 16 एप्रिल पासून सुरू होणार आहे. पालकांना आपल्या पाल्याच्या अर्ज भरण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली आहे. आरटीई प्रवेशाच्या वेबसाईटवरून पालकांना ऑनलाईन अर्ज भरता येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितले.

आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणीसाठी दिलेल्या मुदतीत अनेक शाळांनी नोंदणी केली नाही.त्यामुळे सुमारे एक आठवडा आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबली.यंदा राज्यातील एकूण 75 हजार 960 शाळांनी  नोंदणी केली असून या वर्षी आरटीई प्रवेशासाठी 9 लाख 76 हजार 619 जागा उपलब्ध झाल्या आहेत.मात्र, शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रियेत बदल केला आहे.त्यामुळे पालक वर्गात प्रचंड नाराजी आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;