बैठकीत धमकी देणे भोवले
On
अमेरिकेतील बेकर्सफील्डमध्ये एका हिंदुस्थानी-अमेरिकी महिलेला महापौरांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली. रिद्धी पटेल (28) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. रिद्धी एक पॅलेस्टिन समर्थक कार्यकर्ती आहे. तिला 16 गंभीर गुह्यांतर्गत जेलमध्ये टाकले आहे. रिद्धी पटेलचा आक्षेपार्ह आणि धमकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List