पाकिस्तानात महागाई दर 25 टक्क्यांवर

पाकिस्तानात महागाई दर 25 टक्क्यांवर

 

पाकिस्तानात महागाई दर अवाच्या सवा वाढला आहे. आशियाई विकास बँक (एडीबी) च्या एका नव्या रिपोर्टच्या माहितीनुसार, पाकिस्तानात आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये महागाई दर 25 टक्क्यांवर पोहोचणार आहे. बँकेच्या माहितीनुसार, पाकिस्तानातील महागाई दर हा आशियातील सर्वात जास्त आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था चौथ्या सर्वात मंद गतीने म्हणजेच 1.9 टक्क्यांनी वाढू शकते, असा अंदाज आहे.

आशियाई डेव्हलपमेंट आऊटलुकने पुढील वर्षासाठी निराशाजनक चित्र सादर केले. पाकिस्तानात जवळपास 98 टक्के मिलियन लोक हे गरीब आहेत. पुढील आर्थिक वर्षासाठी महागाई दर 15 टक्के राहण्याचा अंदाज आहे. जा 46 देशांत पुन्हा सर्वात जास्त आहे. बँकेने पाकिस्तानचा वृद्धी दर 2.8 टक्के राहण्याची अपेक्षा व्यक्त केली. जी आर्थिक वर्ष 2024-25 साठी पाचव्यांदा सर्वात कमी असेल. चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानात महागाई दर 25 टक्के होण्याची अपेक्षा आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;