प्रेमात धोका, पूर्णपणे तुटली ‘ही’ अभिनेत्री, थेट करोडपती प्रोड्यूसर..
अभिनेत्री विद्या बालन हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विद्या बालन हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये तिने मोठे खुलासे केले.
विद्या बालन म्हणाली की, मी ज्या मुलावर सर्वात जास्त प्रेम केले त्यानेच मला धोका दिला. माझ्यासाठी तो काळ खूप जास्त कठीण नक्कीच होता.
या गोष्टीचा आनंद आहे की, मी ज्या व्यक्तीला सर्वात जास्त काळ डेट केले, त्याच व्यक्तीसोबत मी लग्न केले. विद्या बालनचे लग्न सिद्धार्थ राॅय कपूरसोबत झाले. सिद्धार्थ राॅय कपूर प्रोड्यूसर असून कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List