Category
दापोडी पाणी प्रश्न
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... दापोडीच्या सर्वांगीण विकासासाठी स्वाती उर्फ माई काटे यांचा पुढाकार!
Published On
By Manisha Thorat- Pisal
दापोडी परिसराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास व्हावा, नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांना गती मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे यांनी पुढाकार घेतला आहे. परिसरातील विविध महत्त्वाच्या विकासकामांसंदर्भात संबंधित पातळीवर सकारात्मक चर्चा करून कामांच्या पुढील नियोजनावर भर देण्यात आला.