Category
पूर्णानगर
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... वैफल्यग्रस्तांच्या मनाला धीर देणारा पदपथावरील आधार
Published On
By Manisha Thorat- Pisal
आयुष्याच्या वाटेवर संकटांनी घेरलेली, नैराश्य आणि प्रचंड मानसिक तणावाखाली वावरणारी अनेक माणसं आधाराच्या शोधात असतात. अशा हताश मनांना योग्य दिशा दाखवून टोकाचे पाऊल उचलण्यापासून रोखण्याचे अनोखे कार्य मूळचे कर्नाटक येथील ज्योतिष अभ्यासक नटराज आमले मागील बारा वर्षांपासून सातत्याने करत आहेत. सध्या पूर्णानगर परिसरातील पदपथावर बसून लोकांचे समुपदेशन करणाऱ्या आमले यांचे कुठेही कायमस्वरूपी वास्तव्य नसते; मात्र जिथे जातील तिथे तणावग्रस्त आणि गोरगरीब लोकांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहतात.