Category
80 वा स्वातंत्र्यदिन
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
Published On
By Manisha Thorat- Pisal
विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालय, भोसरी येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि सन्मानपूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. राष्ट्रगीत आणि राज्यगीताच्या जयघोषात ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर एमएसएफ (MSF) जवानांनी सादर केलेले शिस्तबद्ध संचलन उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
Published On
By Manisha Thorat- Pisal
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साह, अभिमान आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच मान्यवर अतिथींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे आणि बलिदानाचे भावपूर्ण स्मरण केले. चऱ्होलीच्या अॅपेक्स स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
Published On
By Manisha Thorat- Pisal
चऱ्होली: अॅपेक्स स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज, चऱ्होली येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला लेफ्टनंट कर्नल अमोल धुमाळ, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेवक सचिन तापकीर, माजी नगरसेविका विनया तापकीर, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक अतुल काळजे, माजी संचालक प्रवीण काळजे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश काळजे, संतोष पठारे, गणेश तापकीर, सोमनाथ घारे, सतीश पठारे आणि भाऊसाहेब रासकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;
Published On
By Manisha Thorat- Pisal
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कायमच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या नामांकित एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन अत्यंत दिमाखदार, शिस्तबद्ध आणि देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.