Category
स्वातंत्र्यदिन 2026
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे 

भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालय, भोसरी येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि सन्मानपूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. राष्ट्रगीत आणि राज्यगीताच्या जयघोषात ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर एमएसएफ (MSF) जवानांनी सादर केलेले शिस्तबद्ध संचलन उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.
Read More...
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे 

स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर

स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर नागरिक, युवक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘वंदे मातरम्’चे सामूहिक स्वर भक्ती-शक्ती परिसरात घुमले. या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल महापौर लांडगे यांनी YOUVAN संस्थेचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अभिनंदन केले.
Read More...
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे 

गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा ​गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साह, अभिमान आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच मान्यवर अतिथींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे आणि बलिदानाचे भावपूर्ण स्मरण केले.
Read More...
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे 

एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; 

एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण  विकासासाठी कायमच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या नामांकित एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये  भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन अत्यंत दिमाखदार, शिस्तबद्ध आणि देशभक्तीमय वातावरणात  उत्साहात साजरा करण्यात आला.
Read More...

Advertisement