Category
खाद्यपदार्थ
महाराष्ट्र  पुणे 

पुणे-पिंपरीत एफडीएची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या सहा हॉटेल-बेकरींचे परवाने निलंबित

पुणे-पिंपरीत एफडीएची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या सहा हॉटेल-बेकरींचे परवाने निलंबित विशेष मोहिमेत हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी तसेच विविध खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. यादरम्यान काही आस्थापनांमध्ये अस्वच्छता, मुदत संपलेले खाद्यपदार्थ साठवून ठेवणे, तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील नियमांचे उल्लंघन आढळून आले.
Read More...

Advertisement