Photo – ‘श्वेतांबरीत’ प्रियांका दिसते भारी
हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये बाहुबली फेम दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या आगामी चित्रपटासाठी “ग्लोबेट्रोटर” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चित्रपटातील कलाकारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. चित्रपटाची मुख्य अभिनेत्री प्रियांका चोप्रा या कार्यक्रमासाठी पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. प्रियांकाने या कार्यक्रममध्ये पांढरा लेहेंगा घातला होता, त्याच्यासोबत एक जड पारंपारिक नेकलेस घातला होता. एक सुंदर कमरेचा पट्टा आणि सैल वेणीसह, प्रियांकाच्या सुंदर लूकने सर्वांचे मन जिंकले.



About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List