हे तर स्वाभिमान गहाण टाकणे, संजय शिरसाटांच्या व्हिडीओवर दानवे यांची टीका
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी संजय शिरसाटांवर निशाणा साधला आहे. ‘स्वाभिमान गहाण टाकणे’ म्हणजे काय माहिती आहे? असा प्रश्न विचारत दानवे यांनी शिरसाटांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
‘स्वाभिमान गहाण टाकणे’ म्हणजे काय माहिती आहे? हा व्हिडियो पहा!
उद्धव साहेबांच्या सभेला पाहुण्यासारखे येणारे फडणवीसांसाठी आज माईक लावायला धावत सुटले आहेत..
असा आहे यांचा #महाराष्ट्रधर्म pic.twitter.com/e4FBbYXAfC
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 16, 2025
अंबादास दानवे आपल्या सोशल मिडिया अकाऊंट एक्सवर कायम सक्रिय असतात. वेगवेगळ्या मुद्द्यांवर ते काय एक्सच्या माध्यमातून आपली भूमिका मांडत असतात. त्यांनी एक्सवर संजय शिरसाटांचा एक व्हिडीओ शेअर करत हे तर स्वाभिमान गहाण टाकणे अशी टीका केली आहे. त्यांनी ‘स्वाभिमान गहाण टाकणे’ म्हणजे काय माहिती आहे? हा व्हिडियो पहा! असे म्हणत उद्धव साहेबांच्या सभेला पाहुण्यासारखे येणारे फडणवीसांसाठी आज माईक लावायला धावत सुटले आहेत.. असा आहे यांचा #महाराष्ट्रधर्म अशी जोरदार टीका दानवे यांनी शिरसाटांवर केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List